ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.३१ टक्के मतदान

जिल्ह्यातील चार तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घोषित झाल्या होत्या. त्यामध्ये ४२ थेट सरपंच पदासाठी तर ३६० सदस्य पदांच्या जागा होत्या. ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर व मुरबाड … Continue reading ठाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ८०.३१ टक्के मतदान